Rajarambapu Sahakari Bank Ltd.

INTERNET BANKING (View Only)

Working Hours : 11 AM to 6 PM

राजारामबापू सहकारी बँकेच्या बचत खात्यासह विकासाचा आनंददायी प्रवास अनुभवा. तुमच्या पैशांचे व्यवस्थापन अगदी सहज आणि सुलभरित्या करण्यासाठी जवळच्या राजारामबापू सहकारी बँकेला भेट द्या. आणी आमच्या बचत खात्यासह, विशेष सेवा आणि योजनांचा लाभ घ्या.

व्याज दर आणि शुल्क

बचत खात्यासाठी अद्ययावत व्याज दर 14 मार्च 2022 पासून खालीलप्रमाणे लागू केले जातील :
Interest on saving deposit
Rate of interest (p.a )
For end of the day balance below -------- lakh
3.00% ( ? )
For end of the day balance of -------- lakh & above
3.00 % ( ? )

महत्वाची टीप :

बचत खात्यावरील दैनंदिन व्याज हे खात्यामधील दिवसा अखेरील उपलब्ध ठेवीच्या आधारावर, राजारामबापू सहकारी बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन करून घोषित केलेल्या दराच्या आधारावर निर्धारित केले जाते. दिवसा अखेरीस निर्धारित केलेले व्याज पूर्णांकात दिले जाईल. सप्टेंबर आणि मार्चमध्ये सहामाही व्याज दिले जाईल